Ganeshotsav 2021 : Kolhapur मध्ये खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या, खरेदीसाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी

Continues below advertisement

Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी प्रशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आलीये. घरगुती गणेशमुर्तींचं आगमन आणि विसर्जन प्रसंगी आणि सार्वजनिक गणेशमुर्तींच्या आगमन विसर्जनावेळी वेगवेगळे नियम असणार आहे. गणपती आगमन विसर्जनावेळी भाविकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत, असाही नियम करण्यात आला आहे. पण तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सव काळात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. पण Kolhapur मध्ये  Ganeshotsav च्या खरेदीसाठी बाजारपेढा फुलल्या असुन खरेदीसाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram