Kolhapur Flood : कोल्हापूरच्या शिरोली पुलावर पाणी ; मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक बंद

कोल्हापूरात पंचगंगा नदीची पातळी वाढलेय त्यामुळे शिरोली पुलावर पाणी आलंय. पुरामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola