Kolhapur Landslide : कोल्हापुरातील करंजफेणमध्ये पेट्रोल पंपावर दरड कोसळली, पेट्रोल पंप ढिगाऱ्याखाली
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
25 Jul 2021 09:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर शहरात पावसाची संततधार सुरूच आहे. शहरात पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात मात्र जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील करंजफेणमध्ये पेट्रोल पंपावर दरड कोसळली. दरड कोसळल्यानंतर संपूर्ण पेट्रोल पंप मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलेला आहे.