Kolhapur Flood : उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची शिरोळमधून पूरग्रस्त भागाच्या पाहणीला सुरुवात
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
27 Jul 2021 09:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये झालेल्या नुकसानग्रस्त परिसराची ते पाहणी करत आहेत. शिरोळमधून कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात त्यांनी पाहणी केली आहे. त्यांच्यासोबत जयंत पाटील, हसन मुश्रीफ, राजेंद्र यड्रावकर हे मंत्रीही दौऱ्यात सहभागी आहेत