Migrant Labour | गावी जाऊन बेरोजगार होण्यापेक्षा कोल्हापुरातच थांबू, काही परप्रांतिय मजुरांचं मत
Continues below advertisement
कोरोनाव्हायरस संकटात प्रत्येक जण आपल्या गावाकडे धाव घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काल कोल्हापुरात महामार्गावर हजारो परप्रांतिय उतरले. या संकटाच्या काळात कुणीही धीर करायला तयार नाही. अशावेळी कोल्हापुरातील एका कारखान्यातील परप्रांतीय मजुरांचे कोल्हापूरशी एक वेगळे नाते तयार झाले. त्यामुळे ते कोल्हापूर सोडायला तयार नाहीत.
Continues below advertisement