Coronavirus | देशभरात 24 तासात 3256 नवे कोरोनाबाधित तर 194 रुग्णांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 May 2020 12:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 58 हजार 333 वर पोहोचली आहे. त्यापैकी 67 हजार 692 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 42.75 टक्के. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 86 हजार 110 आहे. देशात गेल्या 24 तासात एकूण 6 हजार 566 कोरोनाबाधित वाढले. गेल्या 24 तासांत 3 हजार 106 रुग्ण वाढले तर 3 हजार 256 बरे झाले, 194 मृत्यूमुखी पडले. देशात एकूण बळींची संख्या 4 हजार 531 आहे.