Kolhapur Black Magic : स्मशानभूमीत अघोरी पूजा, भोंदूबाबाचा Video Viral, पोलीस तपास सुरू
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात एका भोंदूबाबाचे अघोरी प्रकार करणारे व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये, मांत्रिक स्मशानभूमीत जाऊन महिला आणि इतर लोकांवर भूतबाधा उतरवण्यासाठी आणि करणी करण्यासाठी विचित्र विधी करताना दिसत आहे. हे व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धी उमेदवारांना लक्ष्य करण्यासाठी अशा अघोरी प्रकारांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'या मांत्रिकाद्वारे स्मशानभूमीमध्ये जात चुटकी वाजवून भूतबाधा उतरविणे आणि करणी सारखे अघोरी प्रकार सुरू असल्याचे समोर आलंय'.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement