Kolhapur Election : Devendra Fadnavis यांचा शिवसेनेच्या हिंदुत्वावर वार, महाविकासआघाडीवर प्रहार

Devendra Fadnavis : विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) हे सध्या कोल्हापूर(Kolhapur) दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडवीस यांनी विरोधकांवर अनेक गंभीर आरोप केले. तसेच त्यांनी महाराष्ट्र केसरी या मानाच्या कुस्तीत बाजी मारणाऱ्या  पृथ्वीराज पाटील याला भाजपकडून पाच लाखांचे बक्षिस दिले जाणार असल्याचं देखील त्यानं जाहीर केलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola