Kolhapur District Bank Election Result : 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Jan 2022 10:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालीय.. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना जिल्हा बँकेच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. 21 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 15 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. आणि यासाठी 33 उमेदवार रिंगणात होते.