omicron : ओमायक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर, कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्क
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासन खबरदारी म्हणून जिल्ह्यात येणाऱ्या राज्य सीमांवर तपासणी नाके उभे करणार आहे. दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे. तर दोन डोस पुर्ण नसल्यास 72 तासाच्या आतील rt-pcr टेस्टची सक्तीची सक्ती असणार आहे.