Kolhapur: शिवरायांच्या बंगळुरुतील पुतळ्याच्या विटंबनेचे कोल्हापूर आणि बेळगावात पडसाद ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Dec 2021 10:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचे पडसाद कोल्हापूर आणि बेळगावात उमटले. शिवभक्तांनी बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकात जमून या घटनेचा निषेध केला. समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींनी केलीय. बेळगावमध्ये सध्या जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. तर कोल्हापुरातील शिवाजी चौकात शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारचा निषेध केला. यावेळी शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला.