Kolhapur : तंबाखूला लावण्यासाठी चूना का मागितला म्हणून एकाची हत्या, राधानगरीतील धामोड येथील घटना
Kolhapur : तंबाखूला लावण्यासाठी चूना का मागितला म्हणून एकाची चाकूनं हत्या केली. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील धामोड इथला हा प्रकार आहे. अनिल रामचंद्र बारड असं मृत नागरिकांचे नाव आहे. विकास कुंभार या इसमाने केला रामचंद्र बारड यांच्यावर हल्ला करण्यात आला. घटनेमुळे राधानगरी तालुक्यात खळबळ, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.