Kolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगड

Continues below advertisement

Kolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगड

 कोल्हापुरात चार तरुणांचा दहशत माजवतानाचा व्हिडीओ समोर   मद्यधुंद तरुणांनी चालत्या केएमटी बसवर केली दगडफेक  व्हिनस कॉर्नर रोडवरील चिफडे सराफ दुकानाबाहेर मद्यधुंद अवस्थेत केएमटी बसवर दगडफेक  मद्यधुंद तरुणांच्या दहशतीची घटना सीसीटीव्ही कैद  पोलिसांकडून संबंधित तरुणांची चौकशी सुरु

हे ही वाचा..
दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी बिगुल वाजले असून फेब्रुवारी महिन्यात येथील निवडणुका होत आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये प्रामुख्याने ही निवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मैदानात उतरत आहे. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही दिल्ली विधानसभेसाठी रणशिंग फुंकले असून येथील निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचंही नाव आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक राहिलेल्या मंत्री धनजंय मुंडेंचं (Dhananjay munde) नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या 20 स्टार प्रचारकांच्या यादीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचेही नाव आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram