Corona Vaccination : कोरोना लसीकरणात कोल्हापूर जिल्हा अव्वल
Continues below advertisement
कोरोना लसीकरणाच्या बाबतीत राज्याती बहुतांश भागांत लसींचा तुटवडा जाणवल्यामुळं या मोहिमेत अडचणी उभ्या राहिलेल्या असतानाच कोल्हापूर जिल्हा मात्र लसीकरणाच्या बाबतीत अव्वल ठरत आहे. लसीकरण केंद्रांवर अतिशय सुरळीत काम सुरु असल्याचं चित्र इथं पाहायला मिळत आहे.
Continues below advertisement