Kolhapur : कोल्हापुरात पुन्हा गव्याची 'हवा', शहरात दोन गवे शिरल्यानं दहशत
कोल्हापूर शहरात पुन्हा गवा शिरला आहे. शहरातील सीपीआर चौकातून जयंती नाल्याच्या दिशेने जाताना गवा नागरीकांना दिसलाय.