Kolhapur By Elections : भाजपच्या सत्यजित कदमांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक. आज भाजपचे उमेदवार सत्यजित कदम हे मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दसरा चौक याठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढली जाणार आहे, सकाळी 10 वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे. तर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या मोजक्या नेत्यांसह येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Tags :
Kolhapur Abp Majha ABP Maza ABP Majha Abp Maza Live Satyajeet Kadam Kolhapur Bye Elections Kolhapur Bjp Kolhapur Satyajit Kadam