Kolhapur : परवानगी नसतानाही राधानगरीमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन, चिखलगुठ्ठा शर्यतीत नियमांचा 'चिखल'
Continues below advertisement
Kolhapur : राज्यात बैलगाडी शर्यती सुरू करण्याचा मुद्दा पुन्हा तापू लागलाय. शर्यती सुरू करण्यासाठी राजकीय पक्ष आणि वेगवेगळ्या संघटना आग्रह धरतायत. पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडी शर्यती वर्षानुवर्षे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरल्यात. या भागातले लोकप्रतिनिधी त्यासाठी अधिक आग्रही आहेत.
Continues below advertisement