Kolhapur BJP Protest : पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचं आंदोलन

Continues below advertisement

राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत या मागणीसाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतलीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारनं पेट्रोल दर कमी करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीकास्त्र सोडलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram