kolhapur BJP candidate : पोटनिवडणुकीसाठी कोल्हापुरात भाजपकडून सत्यजित कदमांना उमेदवारी ABP Majha
abp majha web team
Updated at:
19 Mar 2022 06:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार जाहीर, पोटनिवडणुकीसाठी कोल्हापुरात भाजपकडून सत्यजित कदमांना उमेदवारी. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी या निवडणुकीसाठी केलेल्या नियुक्त्यांनुसार भाजपाचे कोल्हापूर महानगर जिल्हा अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक लढविण्यात येणार आहे.