Kolhapur Bandh : Hasan Mushrif यांच्या कोल्हापूर हद्दवाढीच्या वक्तव्यानंतर मुद्दा पेटण्याची शक्यता
Kolhapur Bandh : Hasan Mushrif यांच्या कोल्हापूर हद्दवाढीच्या वक्तव्यानंतर मुद्दा पेटण्याची शक्यता
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शहरालगत असलेली गावं शहरात घेण्याबाबत म्हणजे हद्दवाढ करण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर आज 18 गावात बंद पुकारला आहे. हद्दवाढीला या गावांनी आधीपासूनच विरोध केलाय.