Kolhapur: गावातील वीजेचं कनेक्शन तोडल्यानं गावकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न ABP Majha
Continues below advertisement
कोल्हापुरात गावातील विजेचं कनेक्शन तोडल्यानं गावकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय... कोल्हापूरच्या महे, कसबा बाडी आणि वाशी गावातील हे सगळे ग्रामस्थ आहेत... महावितरणने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीज कापली... महावितरणच्या कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय...
Continues below advertisement
Tags :
Kolhapur Village Electricity Connection Self-immolation Attempt Mahe Kasba Badi Diesel On Limb