Kolhapur: प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या कुटुंबाकडून मुलाच्या घरावर हल्ला ABP Majha

Continues below advertisement

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलाच्या घरावर मुलीच्या कुटुंबानं हल्ला केलाय..कोल्हापूर जिल्ह्यातल्या कंदलगावमध्ये ही घटना घडलीय.. हल्ल्यात मुलाच्या घरातील वस्तूंची तोडफोड झालीय..मुलाच्या घरातल्या व्यक्तींनाही मारहाण करण्यात आलीय..लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हा हल्ला करण्यात आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram