Kolhapur Ambabai Temple : कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्ती ABP majha
abp majha web team
Updated at:
23 Dec 2022 09:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरमध्ये आजपासून अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती. प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचं मास्क, सॅनिटायजर वापरण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन