Kolhapur Ambabai : कोल्हापूर येथील अंबाबाईच्या मूर्तीचा चेहरा आणि मुकूटाच्या संवर्धनाची गरज
abp majha web team
Updated at:
04 Apr 2024 11:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur Ambabai : कोल्हापूर येथील अंबाबाईच्या मूर्तीचा चेहरा आणि मुकूटाच्या संवर्धनाची गरज कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत अहवालातून धक्कादायक माहिती समोर आलेय. अंबाबाईच्या मूर्तीच्या गळ्याखालील भागाची झीज झाल्याचं अहवालात स्पष्ट झालंय. गेल्या काही दिवसांपूर्वी न्यायालयाने नेमलेल्या तज्ञ समितीने अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी केली.. त्यानुसार चेहरा आणि मुकुटाच्या काही भागाचे तातडीने संवर्धन करणं गरजेचं असल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय.