Kolhapur : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकपूर्व जामिनावर आज दुपारी अडीच वाजता होणार सुनावणी

Continues below advertisement

वकील गुणरत्न सदावर्ते यांचा कोल्हापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. सदावर्ते यांच्या अटकपूर्व जामिनावर आज दुपारी अडीच वाजता होणार सुनावणी.  छत्रपतींच्या वारसाबद्दल बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram