Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खवा जप्त, एफडीएची कारवाई
कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या काही मिठाईच्या दुकानांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकली... या कारवाईत लाखो रुपयांचा भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला आहे. स्किम्ड मिल्क पावडर, व्हे पावडर आणि पाम तेलचा वापर करून हा भेसळयुक्त खवा तयार केला जात होता...