Kolhapur | आजरामध्ये शॉर्टसर्किटमुळे 60 एकरातील ऊस जळून खाक
Continues below advertisement
कोल्हापुरातील आजरामध्ये शॉर्टसर्किटमुळे 60 एकरातील ऊस जळून खाक, भादवण इथे 50 शेतकर्यांच्या 60 एकरातील ऊसाला शॉर्टसर्किटमुळे आग, आगीत सुमारे आठशे टन ऊस जळून खाक, तस सुमारे पंचवीस लाखांचे नुकसान, चार दिवसात आजरा तालुक्यातील दुसरी घटना.
Continues below advertisement