Kokan Treditional Balya Dance : कोकणातील बाल्या डान्सची परंपरा : Chiplun

Continues below advertisement

गणपती बाप्पाचं घरा घरात आगमन झाल्या नंतर आता अनेक गावांमध्ये गावकरी एकत्र येऊन  बाल्या डान्स सादर करत असल्याचं पाहिला मिळत आहे. याच बाल्या डान्सची परंपरा कोकणातील अनेक गावांनी जपली आहे. चिपळूण तालुक्यातील नांदगाव मधील गावकरवाडी हे देखील असंच एक गाव आहे. या गावाने सोमेश्वरनाथ मंडळाच्या माध्यमातून आपली 35 वर्षांची पारंपरिक नृत्याची कला जोपासली आहे. प्रत्येक वर्षी येणाऱ्या नवीन पिढीला याठिकाणी बाल्या डान्स शिकवला जातो. अशाच एका नव्याने बाल्या डान्स शिकलेल्या मुलांचं सादरीकरण आज आपण पाहणार आहोत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram