Kishori Pednekar : महिलांनो सावधान...! असं का म्हणाल्या किशोरीताई? Woman's Day Special

महिला दिनानिमित्त मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संवाद साधलाय.  महिलेचा राजकारणातील प्रवास किती चालेंजिंग असतो आणि कोणत्या आव्हानांना तीला सामोरे जावं लागतं या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलाय. वयाच्या वीसाव्या वर्षापासून किशोरीताई राजकारणात सक्रीय. शिवसेनेने मोलाची साथ दिली आणि त्याबाबत त्या कायमच भाग्यशाली होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय राजकारणातल्या इतर महिलांनी कसं वागलं पाहिजे आमि समाजासोबत आपली प्रतिमा कशाप्रकारे जपायला हवी हे देखील किशोरीताईंनी सांगितलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola