Ashish Shelar: Kishori Pednekar विरुद्ध Ashish Shelar, वादाचा दुसरा अंक ABP Majha

Continues below advertisement

मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी भाजप आमदार आशिष शेलारांवर हल्लाबोल केलाय.. "करन जोहरच्या पार्टीत कोण मंत्री उपस्थित होता हे सिद्ध करून दाखवाच," असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलं आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram