
Kishori Pednekar: मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवाच फडकणार- महापौरांना विश्वास ABP Majha
Continues below advertisement
आज मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे... पालिका निवडणुका जाहीर न झाल्यानं आता मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमावा लागणार आहे. आज मुदत संपण्यापूर्वी स्थायी समितीची या सत्रातील अखेरची बैठक आहे. या अखेरच्या बैठकीत तब्बल १८० प्रस्ताव मंजुरीसाठी येणार अशी चर्चा आहे.
Continues below advertisement
Tags :
Standing Committee Discussion Administrator Mumbai Municipal Corporation Term Last Meeting Proposal Approval