Kishori Pednekar : Kirit Somaiya यांनी जखमेबाबत अवाजवी दावा केला: किशोरी पेडणेकर
Continues below advertisement
पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर आज किरीट सोमय्या यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, गोपाळ शेट्टी, सुनील राणे असं भाजपचं शिष्टमंडळही आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Kirit Somaiya Kishori Pednekar Pravin Darekar Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv