Kishori Pednekar : प्रभादेवीतील घटना सामाजिक तेढ निर्माण करणारी, कोळी बांधवांचा अपमान : पेडणेकर


प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटाचे स्टेज समोरासमोर आहेत. त्यामुळें याठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही वेळापूर्वी या दोन्हीं गटात तु तु मैं मैं झाल्याचं पाहिला मिळाल होतं. तसे विडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वतः या झोनचे डीसीपी या संपुर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola