Kishori Pednekar : वाघाला बघून कुत्री, मांजरं शेपूट घालतात, पेडणेकरांचं नितेश राणेंवर टीकास्त्र
काल आदित्य ठाकरे विधिमंडळात प्रवेश करत असताना, पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या नितेश राणेंनी म्याव म्याव अशा घोषणा दिल्या.. आणि आता नितेश राणेंना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलंय. किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या आहेत पाहुयात.
Tags :
Maharashtra Assembly Aaditya Thackeray Nitesh Rane Kishori Pednekar . Maharashtra Winter Session