Kishori Pednekar on Amit Thackeray | अमित ठाकरे हे आक्रमक नाही तर उद्धट, पेडणेकरांची टीका

Continues below advertisement

Kishori Pednekar on Amit Thackeray | अमित ठाकरे हे आक्रमक नाही तर उद्धट, पेडणेकरांची टीका
 अमित  ठाकरे आक्रमक नाही तर तो त्यांचा उद्धटपणा, भाषणात काकांवर अमित ठाकरे बोलल्यानंतर किशोरी पेडणेकर यांची अमित ठाकरेंवर टीका  किशोरी पेडणेकर टिक टॅक    ऑन राज ठाकरे अमित ठाकरे     2019 ची निवडणूक जेव्हा लागली होती तेव्हा राज ठाकरे यांच्या घरी अमित ठाकरे आजारी होते त्या फेजमध्ये ते होते... राज ठाकरे वेगळ्या फेज मधून जात होते    उद्धव ठाकरे यांनी त्यामध्ये सुद्धा अनेकदा चौकशी त्यांची केली आहे    उद्धव ठाकरे राज ठाकरे हे सख्खे मावसभाऊ सख्खे चुलत भाऊ आहेत पण त्यांचा संस्कार हा तुमच्या पर्यंतच आहे का अमित ठाकरे पर्यंत आला नाही का ?   अमित ठाकरे ज्याप्रकारे डायलॉग करताय ते लोक ऐकत आहे, माझे काका कोणत्या स्वभावाचे आहेत हे अमित ठाकरे सांगताय   आदित्य ठाकरे यांनी आतापर्यंत राज ठाकरेंवर कुठल्याही प्रकारे टीका किंवा चुकीचे शब्द वापरले नाही   अमित ठाकरे यांना आक्रमक नाही उद्धट म्हणतात.... याला उद्धटपणा म्हणतात... तेव्हा तुम्ही निवडणूक लढत आहात  तुमच्याच कुटुंबामध्ये आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे मध्ये तुलना लोक करत आहेत    आक्रमकपणा  वेगळा असतो आणि उद्धटपणा वेगळा असतो    मग राज ठाकरे जेव्हा प्रचार करतात तेव्हा घरोघरी जाऊन जोगवा मागताय   एका ठाकरेंमध्ये उगाच आक्रमकता ही दाखवली जाते    उद्या आदित्य ठाकरेंची माहीम  मध्ये सभा आहे आता तुम्ही रणछेडलच आहे... तर बघू आपण उद्या सद्यस्थिती माहीमच्या विषयावर आदित्य ठाकरे बोलतील   आदित्य ठाकरे यांनी कधीही संयमाची पातळी सोडली नाही  ऑन उद्धव ठाकरे बॅक चेक    फारच अराजक माजते का ? तपासल्या पाहिजे... पण ते उद्धव ठाकरे यांच्याच का लागू होतं?   जिल्हाधिकारी जे म्हणतात त्यात त्या ठिकाणचे लोक खोटं बोलत आहेत   उद्धव ठाकरेंनी बॅक चेक करत असताना त्या अधिकाऱ्यांसोबत सुद्धा माणुसकीचे दर्शन दाखवलं   हे चाळे सुरू आहेत कायदा सर्वांना सारखा आहे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram