Rauf Memon यांच्यासोबतच्या व्हिडिओवरुन पेडणकरांचं स्पष्टीकरण, भाजपवर केले गंभीर आरोप
Continues below advertisement
एका बैठकीत किशोरी पेडणेकर बोलत असल्याचा व्हीडिओ आणि फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे त्या बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यात किशोरी पेडणेकर यांनी रऊफ मेमन सोबतचे भाजप नेत्यांचे फोटो देखील समोर आणत भाजपला सवाल उपस्थित केला.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Kishori Pednekar Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Video Rauf Memon