Kishori Pednekar ED Investigation : माजी महापौर किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी
Continues below advertisement
Kishori Pednekar ED Investigation : माजी महापौर किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी
माजी महापौर किशोरी पेडणेकर सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार. कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकर यांची होणार चौकशी.
Continues below advertisement
Tags :
Kishori Pednekar: