Kishore JoragewarJoin BJP : सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जोरगेवार जाणार भाजपमध्ये

Continues below advertisement

Kishore JoragewarJoin BJP : सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जोरगेवार जाणार भाजपमध्ये
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना चंद्रपूर विधानसभेतून भाजपची उमेदवारी निश्चित... --------- उद्या चंद्रपूर येथे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश,  --------- किशोर जोरगेवार यांना भाजपची उमेदवारी आणि पक्षप्रवेश देण्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दर्शविला होता तीव्र विरोध ---------  मुनगंटीवार यांनी दिल्ली येथे जाऊन पक्षश्रेष्ठींपुढे जोरगेवार यांच्या उमेदवारीला केला होता तीव्र विरोध,  ---------  मात्र जोरगेवार यांचा विरोध शांत करण्यात भाजप श्रेष्ठींना यश 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram