Kishor Pednekar Ganpati Mandal: महापालिकेच्या माध्यमातून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, पेडणेकरांचा शब्द
Continues below advertisement
Kishor Pednekar Ganpati Mandal: महापालिकेच्या माध्यमातून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, पेडणेकरांचा शब्द
आपण सगळे मंडळातून घडलेले कार्यकर्ते आहोत आम्हीं मोठी पद भूषवत आहेत मात्र आमची नाळ आजही मंडळांशी जोडलेली आम्हाला डेरिंग जी मिळाली ती तीहून मिळाली गेली २ वर्ष मुंबईला महापौर नाहि नगरसेवक नाहित आम्हीं नसलो तरी दरवर्षी आयुक्तां सोबत चर्चा करत होतो की काही कमी पडता कामा नये मंडळांना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी उद्धव ठाकरे साहेब घेतच आहेत मात्र कार्यकर्ते म्हणुन आम्ही देखील तुमच्या पाठीशी आहोत आपण सगळे गर्दीच नियोजन योग्य पद्धतीने करतात महापालिकेच्या माध्यमातून आजही सगंते कि तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही असा शब्द देते
Continues below advertisement