Pune Kishor Aaware Murder : तळेगावामध्ये जनसेवा आघाडीचे किशोर आवारे यांची हत्या
abp majha web team
Updated at:
12 May 2023 05:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Kishor Aaware Murder : तळेगावामध्ये जनसेवा आघाडीचे किशोर आवारे यांची हत्या
पुण्याच्या तळेगावमध्ये किशोर आवारे यांची हत्या करण्यात आलीय. त्यांच्यावर गोळीबार आणि नंतर कोयत्याने हल्ला करण्यात आला. किशोर आवारे हे जनसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत. नगरपरिषद कार्यालयातून बाहेर येताच, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आवारेंवर हल्ला केला... या हल्ल्यात किशोर आवारेंचा मृत्यू... हा हल्ला कुणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.