Kirshor Patil Call Recording: CM Eknath Shinde यांच्याबद्दल बातमी, किशोर पाटलांची पत्रकाराला शिवीगाळ
abp majha web team
Updated at:
05 Aug 2023 05:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKirshor Patil Call Recording: CM Eknath Shinde यांच्याबद्दल बातमी, किशोर पाटलांची पत्रकाराला शिवीगाळ
जळगावच्या पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांची पत्रकाराला फोन वरून अश्लील शिवीगाळ. ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल, ती क्लिप माझीच असल्याचा
किशोर पाटील यांचा दावा.