Kirit Somiya यांची आता थेट रिसॉर्ट तोडण्याची भाषा ,सोमय्यांचा Anil Parab यांना इशारा : ABP Majha
Continues below advertisement
मंत्री अनिल परब यांच्या दापोलीमधील रिसॉर्टवरून आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आता थेट हे रिसॉर्ट तोडण्याची भाषा केलेय. "२६ मार्च - चला दापोली, अनिल परबांचं रिसॉर्ट तोडूया" अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी ट्विट करत अनिल परब यांना इशारा दिलाय. त्यामुळे २६ मार्चला नेमकं काय होणार, किरीट सोमय्या दापोलीला जाणार का? की कोणती यंत्रणा रिसॉर्टवर कारवाईच्या तयारीत आहे... असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Continues below advertisement