Income Tax च्या माहितीनंतर सोमय्यांचा अजित पवारांवर निशाणा, ट्वीट करत अजित पवार घोटाळा असा उल्लेख

Continues below advertisement

आयकर खात्यानं दिलेल्या या माहितीवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलाय. आयकर खात्यानं दिलेली माहिती ट्वीट करत 9 दिवसांच्या आयकर छाप्यांत 184 कोटी बेनामी संशयास्पद व्यवहार आढळल्याचं म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram