Kirit Somaiya Video Case : किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओवरुन घमासान, चौकशीची मागणी
Continues below advertisement
Kirit Somaiya Video Case : किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओवरुन घमासान, चौकशीची मागणी
किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडिओ विरोधात आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी आज पालघर मध्ये जोरदार निदर्शने केली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहत पालघर मधील हुतात्मा चौक येथे किरीट सोमय्या यांच्या फोटोला काळ हसत जोडे मारो आंदोलन केलं लोकांची काढतो ईडी आणि स्वतःची निघाली सीडी अशी घोषणाबाजी यावेळी महिला कार्यकर्त्यांनी देत हे पोस्टर जाळण्यात आलं.
Continues below advertisement