Devendra Fadnavis on Kirit Somaiya Video : किरीट सोमय्यांच्या व्हिडीओप्रकरणी सखोल चौकशी केली जाणार

Continues below advertisement

Devendra Fadnavis on Kirit Somaiya  Video : किरीट सोमय्यांच्या व्हिडीओप्रकरणी सखोल चौकशी केली जाणार 

Kirit Somaiya Viral Video : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला असून हा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जो विषय मांडला आहे तो गंभीर आहे. राजकारणात अनेक प्रसंग येत असतात. माझं म्हणणं आहे की माझ्याकडे पुरावे द्या. कोणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कुठलंही प्रकरण दाबलं जाणार नाही. सखोल आणि वरिष्ठ स्तरावरील चौकशी केली जाईल."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram