Kirit Somaiya on Sai Report : किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट प्रकरणातील याचिका मागे घेतली
Continues below advertisement
Kirit Somaiya on Sai Report : किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट प्रकरणातील याचिका मागे घेतली
साई रिसॉर्ट प्रकरणातील याचिका किरीट सोमय्यांनी मागे घेतली..साई रिसॉर्ट प्रकरण हायकोर्टात प्रलंबित असल्यानं सोमय्यांनी याचिका मागे घेतली. समुद्र किनारपट्टी नियमन क्षेत्र अधिनियमांचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी अनिल परब आणि सदानंद कदमांविरोधात राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केले होती.
Continues below advertisement
Tags :
Kirit Somaiya