Kirit Somaiya Special Report : भूमिका वैयक्तिक, भाजप कोंडित; सोमय्यांचा भाजपला घरचा आहेर ?
abp majha web team
Updated at:
08 Dec 2023 11:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKirit Somaiya Special Report : भूमिका वैयक्तिक, भाजप कोंडित; सोमय्यांचा भाजपला घरचा आहेर ? असे फायरब्रॅण्ड नेते, जे भाजपला नडणाऱ्या नेत्यांवर आरोपांचं फायरिंग करण्यासाठी ओळखले जातात... मात्र, योगायोग की काय... पण सोमय्यांनी ज्यांच्यावर आरोप केले, त्यातले बहुतांश नेते भाजपच्या सावलीला गेले... पण आता खरा प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे, नेहमी भाजपला फायदा होईल अशी भूमिका घेणारे सोमय्या भाजपवर नाराज आहेत का? आणि हा प्रश्न पडायचं कारण आहे, खुद्द सोमय्यांनीच केलेलं एक वक्तव्य... पाहूया स्पेशल रिपोर्टमधून...