Kirit Somaiya VS Ravindra Waykar: सोमय्यांचा आरोप; वायकरांचा पलटवार
Continues below advertisement
Kirit Somaiya VS Ravindra Waykar: सोमय्यांचा आरोप; वायकरांचा पलटवार शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी.
सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोप. बेकायदेशीररीत्या गार्डनसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यास मंजुरी मिळवल्याचा आरोप.
Continues below advertisement