Kirit Somaiya at Dapoli : किरीट सोमय्यांची हातोडा यात्रा दापोलीत दाखल
अनिल परबांच्या कथित रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झालेत.. प्रतिकात्मक हातोडा घेऊन सोमय्या दापोलीत दाखल