Marbat Festival 2022 : भंडाऱ्यात दोन मारबत एकत्र आल्या; नागरिकांनी साजरा केला जल्लोष

Continues below advertisement

भंडाऱ्यातल्या मोहाडीतही मारबत मिरवणूक अनेकांचं लक्ष वेधून घेतेय..  मोहाडीकरानी 25 वर्षाची परंपरा कायम ठेवलीये.. ढोल ताश्याच्या गजरात निघालेली मारबत पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केलीये.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram